लेखक : प्रदीप ढोबळे
माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने अधिक जोर पकडला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणामुळे मराठा हे मूळचे कुणबी आहेत ही बाब बहुमतांशी मराठा समाजाने स्वीकारली. ही फुले- आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने आनंदाची
भंडारा : ओबीसी सेवा संघ, ओबीसी जनगणना परिषद, भंडाराच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी चौकात महासम्राट बळीराजा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अध्यक्ष म्हणून भैय्याजी लांबट व प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अभिविलास नखाते, उमेश कोरराम डॉ. बालकृष्ण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे सर्वांग संविधान निमार्ण करून राष्ट्राला समर्पित केले. डॉ. बाबासाहेबांचे संविधानामुळे भारतात संसदिय लोकशाही प्रणालीचा अमल सुरु झाला असून, विविध पक्षाचे देशात सरकार स्थापन करुन लोककल्याणाचे कार्यक्रम राबवित असले तरी स्वातंत्र्याची ७५ वर्षे
नागपूर : शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राजा बळीराजाची आठवण म्हणून बळीराजा महोत्सव येत्या रविवारला संविधान चौकात आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. १९/११/२०२३ | वेळ : सकाळी १० वाजता स्थळ : संविधान चौक, नागपुर.
संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, महात्मा फुले यांनी बळीराजाचा गौरव आपल्या कविता, अभंगांमध्ये
महाराष्ट्र काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय ?
आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. लाखोंचे मोर्चे निघाले, आम्ही कधीच विरोध केला नाही. दुर्देवाने कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलेपण आम्ही कोणाची घरे, दुकाने जाळली नाहीत. मराठा समाजातील काही पोरासोरांनी गावोगावी गावबंदीचे बोर्ड लावले. आमदारांना