अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित १३३ वा महात्मा फुले स्मृतीदिन व समता दिन तसेच महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा २०२३ कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ना. छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री - म.राज्य संस्थापक / अध्यक्ष अ.भा. महात्मा फुले समता परिषद, पुरस्कारार्थी मा. संजय आवटे विचारवंत / लेखक, मंगळवार दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता स्थळ : समता भूमी, महात्मा फुले स्मारक, पुणे- ४२.
प्रमुख उपस्थिती - मा. आ. रविंद्र धंगेकर मा. आ. पंकज भुजबळ मा. आ. कमल ढोले-पाटील मा. मनिषा लडकत मा. रूपाली चाकणकर, मा. बाळासाहेब शिवरकर मा. वैशाली बनकर मा. योगेश ससाणे मा. खा. समीर भुजबळ मा. आ. दिप्ती चवधरी, मा. राजेंद्र गिरमे, मा. पुजा कोद्रे, स्नेहांकित बापूसाहेब भुजबळ कार्याध्यक्ष, महाराष्ट्र मंजिरी धाडगे प्रदेश महिला अध्यक्षा प्रितेश गवळी अध्यक्ष, पुणे विभाग पंढरीनाथ बनकर अध्यक्ष- पुणे महानगर वैष्णवी सातव अध्यक्षा - पुणे महानगर रवि सोनवणे प्रदेश संघटक प्रा. गौतम बेंगाळे प्रदेश सल्लागार पद्मकांत कुदळे प्रदेश सल्लागार अंबादास गारूडकर प्रदेश उपाध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड अध्यक्ष पश्चिम महा. राजेंद्र नेवसे अध्यक्ष- सातारा जिल्हा सोमनाथ भुजबळ वि. संघटक, प. महा. शिवराम जांभुळकर सहसंघटक प. महा. सागर दरवडे कार्याध्यक्ष- पुणे महानगर गौरी पिंगळे कार्याध्यक्षा - पुणे महानगर अनिल लडकत अध्यक्ष, पुणे जि. पुर्व ज्योती झुरंगे अध्यक्षा, पुणे जि. पूर्व निलेश भुजबळ अध्यक्ष, पुणे जि. पश्चिम शोभाताई शेवकरी अध्यक्षा, पुणे जि. पश्चिम अॅड. चंद्रशेखर भुजबळ अध्यक्ष, पुणे- पिं.चिं वंदना जाधव अध्यक्षा, पुणे-पिं.चिंचवड कविता खराडे कार्याध्यक्षा, पुणे-पिं.चिंचवड संदिप लडकत सल्लागार रवि चौधरी सल्लागार मिलिंद वालवडकर सल्लागार नंदकुमार गोसावी सल्लागार सुनिल बनकर सल्लागार गणेश कळमकर सल्लागार अविनाश चौरे सल्लागार
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission