भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे सर्वांग संविधान निमार्ण करून राष्ट्राला समर्पित केले. डॉ. बाबासाहेबांचे संविधानामुळे भारतात संसदिय लोकशाही प्रणालीचा अमल सुरु झाला असून, विविध पक्षाचे देशात सरकार स्थापन करुन लोककल्याणाचे कार्यक्रम राबवित असले तरी स्वातंत्र्याची ७५ वर्षे होऊन सुध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली सामाजिक व आर्थिक लोकशाही गतीमान होऊ शकली नाही. त्यामुळे उपेक्षित असलेल्या भारतीय जनतेचे परिपुर्ण कल्याण साधण्यास शासनकर्ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे प्रत्येक भारतीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान समजुन घ्यावे व आपले मुलभुत व सामाजिक हक्क समजून जागृत होण्याचे दृष्टीने संविधान सन्मान दिनानिमित्य मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन व आयु. कुणाल वराळे, औरंगाबाद (संभाजी नगर) यांचे प्रबोधनात्मक संगीतमय गीतगायनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती करण्यात आलेली आहे.
दि. २६ नोव्हेंबर रोज रविवार ला सायं. ५ ते रात्री १० वाजेपर्यंत. स्थळ :- रेल्वे ग्राऊड, रेल्वे स्टेशन रोड, बल्लारपूर, चंद्रपूर.
रॅली :- दि. २४/११/२३ ला बल्लारपूर येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, कॉलरी रोड, बल्लारपूर येथून सकाळी ११.०० वाजता संविधान सन्मान रॅलीची सुरुवात होऊन नगर परिषद जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळचा पर्यंत येईल व तिथून चंद्रपूर बाबूपेठ मार्गे चिंचपल्ली, मुल, सावली इथे सांयकाळी मुक्काम.
दि. २५/११/२३ ला सावली मार्गे पोंभुर्णा, गोंडपिपरी, बोरगांव, कौठारी, कळमणा येथे मुक्काम.
दि. २६/११/२३ ला कळमणा येथून दहेली, बामणी, सातरवोली मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ समापन होईल.
टिप :- या सन्मान रॅलीमध्ये कुणाला स्वतःचे वाहनाने सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी कृपया आयोजन समितीचे सदस्य अजय चव्हाण, संजय डुंबरे, सुधाकर खैरकर, अशोक भावे याचेशी संपर्क साधावा.
कार्यक्रमाची रुपरेखा :- सायंकाळी ६ वाजता : उद्घाटण व मान्यवरांचे मार्गदर्शन, उद्घाटक प्रा. डॉ. अरुण व्ही. लाडे : स्वागताध्यक्ष मुख्य मार्गदर्शक :- :- अॅड. जगदिश खोब्रागडे, चंद्रपूर
आयोजक समिती :- अजय चव्हाण, संजय डुबेरे, सुधाकर खैरकर, अजय पाटील, अशोक भावे, प्रा. संजय दुधे, भारत थूलकर, ईश्वर देशभ्रतार, रत्नाकर सोनटक्के, धर्मेश नागदेवते, प्रा. महेन्द्र बेताल, अॅड. अनिल भाले, विश्वास देशभ्रतार, ताराचंद रायपूरे, राजेश ब्राम्हणे, अशोक चिवंडे, अश्वीन दुबे, बुध्दशील बहादे, प्रविण डोर्लीकर, रवि मेश्राम, धर्मेद्र गायकवाड, दुरेश तेलंग, अमित करमनकर, अॅड, प्रविन जानगे, निरज वाळके, सदानंद वावरे.
महिला :- रेखा मेश्राम, शालिनीताई वावरे, आशा भाले, रेखा देशकर, वैशाली तीरपुडे, ताईबाई फुलझेले, चंदा डुंबरे, किरण देशभ्रतार, अॅड. प्रियंका चव्हान, सुनीता खैरकर,
सदस्य :-जितेश गेडाम, शालिक डंबारे, देवेंद्र दुयोर्धन, मधुकर भगत, अरुण लोंखडे, अनिल नगराळे, मानिकचंद चौधरी, अतूल बागडे, बंडू नारनवरे, प्रभुदास देवगडे, बुध्ददास मेश्राम, भोजराज पाटील, वंसता तोडेकर, देवानंद निमसटकर, खेमदेव भगत, दिलीप खैरे, निलकंठ पाटील, गौतम देशकर, अरुण दुर्गे, प्रा. वि. डी. कवाडे, गौतम नागरे, सुभाष शेंडे, सतिश नगराळे, सुरेश रामटेके, अरुण घायवान, आनंद रामटेके, गुणरत्न रामटेके, बंडू सातपुते, बंडू फुलझेले, मारोती कांबळे, गोविंदा खोब्रागडे, भाऊराव सोनटक्के, अनिल उमरे, मधु उमरे, निशीकांत खैरे, कृष्णमुर्ती रामटेके, माराती लोंखडे, बंडू गंडे, निवृत्ती गायकवाड, यशंवत रामटेके, सतिश करमनकर, नरेंद्र सोनारकर, हर्ष डांगे, अॅड. बांबोडे, संजय लोहकरे, प्रमोद भोवते, विशाल डुबेरे, डि.वाय. नंदेश्वर. महिला सदस्य :- शिला चौधरी, रेखा खोब्रागडे, शिला बोरकर, भारती बागडे, अर्चणा कांबळे, वंदना चव्हान, कुमूद भावे, प्रतिमा खेकारे, त्रिशला खोब्रागडे, सुलोचना आडकिने, शिला सुखदेवे, नलीनी चंदणखेडे, कांता रामटेके, सरला डोंगरे, श्रावंती खोब्रागडे, अर्पर्णा देशभ्रतार,
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan