असा साजरा करा शिक्षक दिन ! - सत्यशोधक प्रबोधन महासभेचे आवाहन २८ नोव्हेंबर : म. फुले स्मृतीदिन हाच खरा शिक्षक दिन! या मागणी तमाम समतावाद्यांनी केली आणि त्यानुसारचा विविध स्वरुपातील कार्यक्रम महाराष्ट्रभर केले जात आहेत. आपला शिक्षक दिन हा म. फुले यांच्या विचार आणि कार्याशी जोडला गेलेला आहे. विषमतावादी-
वसमत तालुक्यातील हयातनगर येथे 23 नोव्हेंबर रोजी येथील महात्मा ज्योतीबा फुले चौकात सकाळी 10 वा.हयातनगर व सर्कल मधील ओबीसी बांधवांकडून समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक करण्यात आला.सध्या महाराष्ट्रात आरक्षण आंदोलन तीव्र होत आसतांना काही समाज विघातक लोकांकडून
भंडारा : ओबीसी सेवा संघ, ओबीसी जनगणना परिषद, भंडाराच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी चौकात महासम्राट बळीराजा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष म्हणून भैय्याजी लांबट व प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अभिविलास नखाते, उमेश कोरराम डॉ. बालकृष्ण
आपल्या प्रजेला सुखात ठेवणारा महासम्राट बळीराजा प्रजेचे सुख पहायला यावा म्हणून साजरा केला जाणारा बलिप्रतिपदा हा सण भारताच्या मुख्यप्रवाहाचा सांस्कृतिक वारसा आहे. इडा पिडा जावो, बळीचे राज्य येवो, म्हणत बळीराजाचे स्मरण, या दिवाळी महोत्सवाच्या पर्वावर, हजारो वर्षे करण्याची, शुभेच्छा