रामटेक, ता. २७ः राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मंगळवारी (ता. २६) रामटेक तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन झाले. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांकडे सोपविण्यात आले. ७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत ओबीसींचे हक्क आणि विविध मागण्यांच्या संदर्भात गांधी चौकात धरणे
शिक्षण बचाव परिषद, संत रविदास गार्डन, देवपूर धुळे येथे दि. २५ डिसेंबर २०२३ स.१०.०० ते ५.३० पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे. मनुस्मृतीचे दहन करून परिषदेचे उद्घाटन उद्घाटन सत्र : सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० उद्घाटक माधुरी (जागृत आदिवासी महिला संघटन, मध्यप्रदेश ) बीजभाषण रमेश बिजेकर अध्यक्ष डॉ. उमेश
महाबळेश्वर : महाबळेश्वर आगारास नवीन वाहने लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत, विद्यार्थ्यांसह नागरिकांना आगारातील सध्याच्या खिळखिळ्या एस. टी. बसमधून धक्के खात प्रवास करावा लागत अडचणींचा सामना करावा लागत असल्याने बसची दुरुस्ती करावी, वाहक व चालकांची पुरेसी संख्या ठेवावी, या मागण्यांसाठी ओबीसी संघटेनच्यावतीने
माजलगाव, दि. १४ :- शासकीय कामकाजाचा शासनाने पाच दिवसांचा आठवडा करतांना शासकीय कार्यालयाच्या वेळेत बदल करत शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सकाळी • ०९:४५ ते सायंकाळी ०६ : १५ अशी केलेली असून शनिवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी बहाल केलेली आहे. परंतु शासकीय कर्मचारी सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन
सातारा - महाराष्ट्र शासनाने घडशी समाजाची नोंद इतर मागास प्रवर्गामध्ये क्र. १९४ अन्वये केली आहे. छ. शिवाजी महाराजांच्या स्वराजामध्ये घडशी समाजाचे मावळे व सेवक प्रत्येक गडावर व देव देवतांच्या मंदिरात सनई चौघडा, नगारा वाजवण्याचे काम करत होते. इनामी देवस्थान जमिनी मराठा व इतर समाजाकडून परत घडशी समाजास