शिक्षण बचाव परिषद, संत रविदास गार्डन, देवपूर धुळे येथे दि. २५ डिसेंबर २०२३ स.१०.०० ते ५.३० पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे. मनुस्मृतीचे दहन करून परिषदेचे उद्घाटन उद्घाटन सत्र : सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० उद्घाटक माधुरी (जागृत आदिवासी महिला संघटन, मध्यप्रदेश ) बीजभाषण रमेश बिजेकर अध्यक्ष डॉ. उमेश बगाडे
सत्र १ ले - दुपारी १२.३० ते ३.०० अध्यक्ष : प्रा. देवेंद्र इंगळे विषय : राष्ट्रीय शिक्षण धोरण : बहुजनांच्या शैक्षणिक कत्तलीचा जाहीरनामा वक्ते : श्रीकांत काळोखे . विषय : शिक्षण हक्क कायदा आणि शाळा संकुलचे मायाजाल वक्ते : डॉ. रेणुकादास उबाळे
समारोप सत्र - दुपारी ३.०० ते ५.०० अध्यक्ष : डॉ. प्रभाकर गायकवाड वक्ते : १) गुणवत्तेचे भ्रम : प्रा. मंगेश भूताडे २) अशैक्षणिक कामांचे परिणाम : सतिष सातपुते ३) राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि शिक्षण बंदी : महेश पेडणेकर ४) शिक्षण बंदी :आंदोलनात्मक भूमिका : अण्णा सावंत ५) शिक्षण बंदी : अनुभव : मंगळे साहेब अध्यक्षीय समारोप ठराव वाचन
आयोजक - शिक्षण बचाव समन्वय समिती सत्यशोधक विद्यार्थी संघटना सत्यशोधक शिक्षक सभा सत्यशोधक डेमोक्रॅटिक पार्टी, जिल्हा धुळे सत्यशोधक जनआंदोलन
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan