चंद्रपूर : मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, ओबीसींची जनगणना करावी, ओबीसींचे ७२ वसतिगृह, आधार योजना सुरु करा, २६ जानेवारीला काढलेली अधिसूचना रद्द करण्यात यावी या मागण्यांना घेऊन सेवाग्राम येथून ओबीसी संकल्प यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा सोमवार १२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे पोहचणार आहे. दरम्यान,
कसबे डिग्रज : शालेय जीवनातील वय हे संस्कारक्षम असते. या काळात चांगले संस्कार व संगत या बाबी रुजविणे अत्यंत मोलाचे असते. या बाबी चांगल्या रुजल्या नाहीत तर भावी काळात दृष्ट प्रवृत्ती वाढीस लागते. योग्य वेळी जे पेराल तेच अन् तेच उगविते, म्हणून विद्यार्थी जीवनात योग्य वेळी योग्य संस्कार द्या व आदर्शवत
कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी दिलीप एडतकर यांची निवड - जिल्हा, तालुका, गावस्तरावर परिषदेचे गठण, पदाधिकाऱ्यांची होणार नियुक्ती अमरावती - दि. १३ धनगर आरक्षणाची दिशा ठरविण्यासाठी विदर्भ धनगर परिषद' या कोअर कमिटीचे गठण व कमिटीच्या अध्यक्षपदी अँड. दिलीप एडतकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष
परभणीत खंडोबा यात्रेची सुट्टी पूर्ववत परभणी - जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात दरवर्षी दिल्या जाणाऱ्या स्थानिक सुट्ट्यामधून चालू वर्षात वगळण्यात आलेली श्री खंडोबा यात्रेची सुट्टी धनगर समाज संघर्ष समितीच्या मागणीनंतर पुन्हा कायम करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहे. शरातील
भारतीय पिछडा शोषित संघठन जिल्हा नांदेडच्या वतीने सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सत्यशोधक शिक्षकरत्न सन्मान सोहळा 2024 आयोजित करण्यात आलेला आहे. भारतीय पिछडा शोषित संघठनेच्या वतीने राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा जन्म