भारतीय पिछडा शोषित संघठन जिल्हा नांदेडच्या वतीने सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सत्यशोधक शिक्षकरत्न सन्मान सोहळा 2024 आयोजित करण्यात आलेला आहे.
भारतीय पिछडा शोषित संघठनेच्या वतीने राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस (जयंती ) " शिक्षक दिवस" म्हणुन साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने जिल्हास्तरीय सत्यशोधक शिक्षकरत्न सन्मान सोहळा २०२४ आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे हि विनंती करण्यात आलेली आहे. दिनांक व वेळ १० जानेवारी २०२४ सकाळी १२ वाजता कार्यक्रमाचे स्थळ - प्रा. नरहर कुरुंदकर सभागृह पीपल्स कॉलेज, नांदेड.
कार्यक्रमाची पत्रिका - कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. एस. जी. माचनवार (राष्ट्रीय अध्यक्ष BPSS) प्रमुख हस्ते मा. व्यंकटेशजी काब्दे (माजी खासदार) मा.प्रा.लक्ष्मणराव हाके (राज्य मागासवर्ग आयोग सदस्य) मा. बालाजी ईबितदार (प्रसिद्ध उद्योजक) प्रमुख उपस्थिती मा.नामदेवराव आयलवाड (OBC नेते), मा. चंद्रकला चापलकर, मा. दैवशाला पांचाळ, मा.पदमा झंपलवाड, मा. अरुणा पुरी, मा. बालाजी थोटवे, मा. अनुरत्न वाघमारे, मा.पदमाकर बाबरे.
भारतीय पिछडा शोषित संघठन जिल्हा नांदेड भारतीय पिछडा शोषित संघठन प्राध्यापक विंग ओबीसी कर्मचारी समन्वय समिती, क्रांती ज्योती महिला बचत गट संपर्क: 94234 33135, 86238 01255, 87669 79729, 90961 46312
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan