जत मध्‍ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्‍साहात साजरी.

in Jat Savitribai Phule Jayanti celebrated with enthusiasm   दि. ३ जानेवारी २०२४  (तुकाराम माळी) जत येथील माळी समाजाचे वतीने विविध उपक्रम राबवून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सुरवातीला महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.लहान मुलाने व मुलीनी अतिशय सुंदर अशा भाषणात

दिनांक 2024-01-04 11:22:02 Read more

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती महात्मा फुले नगर येथे संपन्‍न

Dnyanjyoti Savitribai Phule Jayanti at Mahatma Phule Nagar     बुधवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे 198 जयंती महात्मा फुले नगर येथे काळेश्वरी मंदिर परिसरात अभिवादन करून करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत शहाबाद जिल्हा परिषद शाळेतील पाच विद्यार्थिनींच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले आणि दीपक प्रज्वलित

दिनांक 2024-01-04 10:48:49 Read more

भीमा कोरेगावची लढाई स्वसन्मानासाठी - प्रशांत वंजारे

Bhima Koregaon vijay stambh - Shaurya Din - Bhima Koregaon Battle for Self Respectआर्णी येथे शौर्य दिन उत्साहात     आर्णी -  अनाचार आणि विषमता पेशवाईच्या राज्यात अत्युच्च पातळीवर पोहचली होती. सामान्य माणसाचे जगणे दुर्लभ झाले होते. सामान्य माणसाला जगण्याचे नैसर्गिक हक्क नाकारण्यात आले होते. म्हणून स्वाभिमान जीवंत ठेवण्यासाठी शूरवीर महारांनी इंग्रजांची साथ देऊन पेशवाई संपवली.

दिनांक 2024-01-03 10:40:57 Read more

क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त '' चला शाळेत जाऊया '' मोहीम

krantijyoti Savitribai Phule Jayanti nimitta Chala Shalet Jauya mohim    आज क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्टुडंट्स राईट्स फाउंडेशनच्या माध्यमातून एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.     ''चला शाळेत जाऊया ''      सरकारी प्राथमिक शाळेत ग्रामीण व शहरी भागातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. मागील काही वर्षांपासून सरकारी प्राथमिक शाळेतील

दिनांक 2024-01-03 05:28:33 Read more

ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले १९३ वी जयंती सोहळा

gyan jyoti savitribai phule 193 jayanti sohala    जिल्हा परिषद सातारा, महाज्योती, ग्रामपंचायत नायगाव व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदयोती सावित्रीमाई फुले १९३ वा जयंती उत्सव 3 जानेवारी २०२४ बुधवार, दि. ३ जानेवारी २०२४ सकाळी १०.३० वा. स्थळ  नायगाव, ता. खंडाळा, जि.सातारा.     भारतातील आद्य स्त्री शिक्षिका व स्त्री शिक्षणाच्या जनक आणि नायगावची

दिनांक 2024-01-03 05:10:58 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add