जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सीमा बोके यांचे आवाहन
अमरावती - जिजाऊ जन्मोत्सव सोहळा दरवर्षी १२ जानेवारीला मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे भव्यदिव्य स्वरूपात साजरा होत असतो. या उत्सवासाठी सर्वांनी मातृतीर्थावर लाखोच्या संख्येने सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा
प्रस्थापिताच्या विरोधात शेतकरी कामगाराचे प्रश्न घेऊन डावे पक्ष एकत्रीत लढणार
केज - देशात दिवसे दिवस महागाई तरुणांच्या हाताला काम नाही, देशात एकतर्फी हुकूमशाही वाढत असून देशात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून, शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या प्रश्नावर बीड जिल्ह्यातील
नाशिक - एकीकडे, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजास सरसकट कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागाणीवर ठाम आहेत तर दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ हे जरांगेच्या मागणीला कडाडून विरोध करत मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटील यांच्या मागणीवरुन मागील वर्षी प्रचंड संघर्ष व आरोप-प्रत्यारोप
उदगीर - संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील लोककलावंताची कला जिवंत राहावी यासाठी अहोरात्र धडपडणारा एक उमदा तरुण सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून, राजकीय वर्तुळात एक वेगळा ठसा उमटवणारा लोककलावंत प्राध्यापक तथा लेखक कवी राजकुमार घुले.
विदर्भातील लोककला
कलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे राष्ट्रीय कार्यकारणीचे आव्हान.
उदगीर:- लोकसेवा मंडळ (ऑल इंडिया), प्रा. राजकुमार घुले पाटील संस्था नागपूर, जनजागृती कलंगी शाहीर मंडळ मोहारी, संस्कार युवा बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही भाऊराव व भाऊ पांडुरंग उमाजी घुले टीव्ही