वसुंधरा नागरी पतसंस्थेकडून महात्मा फुले व सावित्रीमाईंना अनोखी मानवंदना
बुलढाणा, २ जानेवारी - महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत 'सत्यशोधक' चित्रपट ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. स्त्री शिक्षणासाठी आपल जीवन वेचणाऱ्या ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांनी जे
सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात; अधिकाऱ्यांकडून पाहणी
नायगाव : क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची १९३ वी जयंती ३ जानेवारीला उत्साहात साजरी होणार आहे. यंदाच्या जयंती सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. अतुल सावे, ना. छगन भुजबळ यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्रीच येणार असल्याने
रामटेक, ता. २७ः राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मंगळवारी (ता. २६) रामटेक तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन झाले. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांकडे सोपविण्यात आले.
७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत ओबीसींचे हक्क आणि विविध मागण्यांच्या संदर्भात गांधी चौकात धरणे
शिक्षण बचाव परिषद, संत रविदास गार्डन, देवपूर धुळे येथे दि. २५ डिसेंबर २०२३ स.१०.०० ते ५.३० पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे. मनुस्मृतीचे दहन करून परिषदेचे उद्घाटन उद्घाटन सत्र : सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० उद्घाटक माधुरी (जागृत आदिवासी महिला संघटन, मध्यप्रदेश ) बीजभाषण रमेश बिजेकर अध्यक्ष डॉ. उमेश
महाबळेश्वर : महाबळेश्वर आगारास नवीन वाहने लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत, विद्यार्थ्यांसह नागरिकांना आगारातील सध्याच्या खिळखिळ्या एस. टी. बसमधून धक्के खात प्रवास करावा लागत अडचणींचा सामना करावा लागत असल्याने बसची दुरुस्ती करावी, वाहक व चालकांची पुरेसी संख्या ठेवावी, या मागण्यांसाठी ओबीसी संघटेनच्यावतीने