- प्रा. डॉ. संतोष कोळेकर
सरकार ओबीसींच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देणार असे वारंवार सांगत आहे.सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे ठरले असताना न्या. शिंदे समितीमार्फत सरसकट सग्यासोयर्यांना ओबीसी
जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने प्रगत मराठा समाजास ओबीसीतून प्रमाणपत्र देणेची कार्यवाही त्वरीत थांबवून न्या. शिंदे समिती बरखास्त करावी या मागणीसाठी तसीलदार जत यांना निवेदन देण्यात आले
जत दि.२२/१२/२०२३ मराठा समाजास ओबीसीतून आरक्षणास ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे. सरकार ओबीसींच्या आरक्षणास
दि 17 डिसें 2023 ला सेल्फ रिस्पेक्ट मोव्हमेन्ट ची 100 वी संविधान शाखा डॉ आंबेडकर पुतळ्या मागील मैदानात सकाळी 9 ते 10.20 दरम्यान संपन्न झाली. सुरवातीला जनगनमन या राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. समाजातील विविध घाटकांमध्ये संवाद साधल्या जावा, एकमेकां मध्ये विचाराची देवाण घेवाण व्हावी, विविध प्रश्नावर
अखिल भारतीय राजकीय ‘अ-ब्राह्मणी’ मॉडेलः ओबीसी पक्ष
- प्रा. श्रावण देवरे
कॉंग्रेस व इंडिया आघाडीने जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आपल्या अजेंड्यावर घेतल्यानंतरही पाच राज्याच्या निवडणूकात कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. याचे दोन अर्थ निघतात- एकतर जातनिहाय जनगणनेचा मुद्दा तकलादू असून त्याचा
देशातील सर्व लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के जागा आरक्षित करणारे हे विधेयक लोकसभा व राज्यसभेने एकमताने मंजूर केले. राष्ट्रपतीच्या सहीने त्याचे कायद्यात रूपांतर झाले. महिला आरक्षण विधेयक संसदेत पारित होत असताना, ज्यांनी महिला विधेयक आता आणले त्यांचे हेतू, मनसुबे, स्त्रियांबद्दल