माजलगाव, दि. १४ :- शासकीय कामकाजाचा शासनाने पाच दिवसांचा आठवडा करतांना शासकीय कार्यालयाच्या वेळेत बदल करत शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सकाळी • ०९:४५ ते सायंकाळी ०६ : १५ अशी केलेली असून शनिवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी बहाल केलेली आहे. परंतु शासकीय कर्मचारी सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन
सातारा - महाराष्ट्र शासनाने घडशी समाजाची नोंद इतर मागास प्रवर्गामध्ये क्र. १९४ अन्वये केली आहे. छ. शिवाजी महाराजांच्या स्वराजामध्ये घडशी समाजाचे मावळे व सेवक प्रत्येक गडावर व देव देवतांच्या मंदिरात सनई चौघडा, नगारा वाजवण्याचे काम करत होते. इनामी देवस्थान जमिनी मराठा व इतर समाजाकडून परत घडशी समाजास
प्रा. प्रतिमा परदेशी, अर्जुन बागुल यांची माहिती
अमळनेर, दि. २८ - अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, स्वागताध्यक्षपदी श्याम पाटील (संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक) यांची, तर कार्याध्यक्षपदी मुकुंद सपकाळे (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र
विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावर प्रा. प्रतिमा परदेशी यांची टीका.
अमळनेर, दि. २८ - शेतमालाला भाव नाही, उत्पादन नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणांना कायमस्वरुपी नोकऱ्या न देता कंत्राटी पद्धतीने काम देऊन त्यांना राबवून घेतले जात आहे, तर दुसरीकडे जनतेकडून कर स्वरूपात जमा होणाऱ्या
- डॉ. माया पंडित
सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका तर हॊत्याच पण त्या स्त्रीमुक्तीच्या आद्य प्रणेत्या, पहिल्या कवयित्री आणि सामाजिक राजकीय भान असलेल्या एक थॊर कार्यकर्त्या व विचारवंत होत्या. १९व्या शतकातील समाजाने, विशॆषत: स्त्री शूद्रादिकांनी पेशवाईच्या ब्राह्मणशाहीची कितीतरी