जिल्हा परिषद सातारा, महाज्योती, ग्रामपंचायत नायगाव व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदयोती सावित्रीमाई फुले १९३ वा जयंती उत्सव 3 जानेवारी २०२४ बुधवार, दि. ३ जानेवारी २०२४ सकाळी १०.३० वा. स्थळ नायगाव, ता. खंडाळा, जि.सातारा.
भारतातील आद्य स्त्री शिक्षिका व स्त्री शिक्षणाच्या जनक आणि नायगावची थोर सुकन्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची १९३ वी जयंती आणि भारतीय स्त्री मुक्ती दिनाचे औचित्य साधून बुधवार, दि. ३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वा. ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा जयंती सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
मा.ना.श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब, (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली व मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.) मा.ना.श्री. अजितदादा पवार, (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.) मा.ना.श्री. छगनरावजी भुजबळ, (अन्न व नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य) मा.ना.श्री. शंभूराज देसाई, (मंत्री, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री सातारा ) मा. ना. श्री. अतुल सावे, (मंत्री, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष महाज्योती नागपूर) मा.श्री. नरेंद्र पाटील, (मंत्री दर्जा)(अध्यक्ष, अ.पा.आ.मा.विकास महामंडळ) मा.सौ. रुपालीताई चाकणकर, (अध्यक्ष, महिला आयोग, महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.
प्रमुख उपस्थिती - मा.खा.श्री. श्रीनिवास पाटील (लोकसभा सदस्य, सातारा) मा.खा.श्री. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (राज्यसभा सदस्य) मा.आ.श्री.पृथ्वीराज चव्हाण (विधानसभा सदस्य, कराड-दक्षिण) मा.आ.श्री.शशिकांत शिंदे (विधान परिषद सदस्य) मा.श्री.महादेव जानकर (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य) मा.श्री.राम शिंदे (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य) मा.आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (विधानसभा सदस्य, सातारा) मा.आ.श्री.जयकुमार गोरे (विधानसभा सदस्य, माण) मा.आ.श्री. गोपीचंद पडळकर (विधान परिषद सदस्य) मा.आ.श्री.महेश शिंदे (विधानसभा सदस्य, कोरेगाव) मा.आ.श्री. अरुण लाड (विधान परिषद सदस्य पदवीधर मतदार संघ ) मा.आ.श्री.संग्रामदादा थोपटे (विधानसभा सदस्य, भोर) मा. सौ. कमलताई ढोले पाटील (मा. विधानसभा सदस्य) मा.खा.श्री. रणजितसिंह नाईक-निंबाळकर (लोकसभा सदस्य, माढा) मा.आ.श्री.रामराजे नाईक निंबाळकर (विधान परिषद सदस्य) मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील (मा. मंत्री, महाराष्ट्र राज्य) मा.आ.श्री. बाळासाहेब पाटील (विधानसभा सदस्य, कराड उत्तर) मा.आ.श्री. मकरंद पाटील (विधानसभा सदस्य, वाई-खंडाळा-मश्वर) मा.आ.श्री. दिपक चव्हाण (विधानसभा सदस्य, फलटण) मा.आ.श्री. जयंत आसगावकर (विधान परिषद सदस्य) मा.आ.सौ. मनिषाताई चौधरी (विधानसभा सदस्य) मा.श्री. मदनदादा भोसले (मा. विधानसभा सदस्य) मा.श्री. योगेश टिळेकर (मा. विधानसभा सदस्य) मा.खा.श्री. समीर भुजबळ (नाशिक) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे
सदर समारंभास खालील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मा. श्री. जितेंद्र डुडी, भा.प्र.से. मा. श्री. ज्ञानेश्वर खिलारी, भा.प्र.से. (जिल्हाधिकारी, सातारा) (मुख्यकार्यकारी अधिकारी सातारा) मा. श्री. राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक महाज्योती, नागपूर मा. श्री. समीर शेख, भा.पो.से. ( पोलीस अधिक्षक सातारा) मा. श्री. राजेंद्र जाधव, प्रांत अधिकारी, वाई मा. श्री. अजित पाटील, तहसीलदार खंडाळा मा. सौ. शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी प्राथ. जि.प.सातारा मा. श्री. अनिल वाघमारे, गटविकास अधिकारी, पं. स.खंडाळा मा. श्री. नवनाथ मदने, पोलीस निरिक्षक- शिरवळ मा. श्री. रणजित चांदगुडे, उपकार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कंपनी मा. श्री. बापुसाहेब भजबळ, कार्याध्यक्ष, म. फुले समता परिषद मा. श्री. नामदेवराव राऊत, मा. नगराध्यक्ष, कर्जत मा. श्री. कल्याणराव आखाडे, अध्यक्ष, सावता परिषद मा. श्री. अविनाश ठाकरे, अध्यक्ष, अ. भा. माळी महासंघ मा. श्री. दिगंबर दुर्गाडे, मा. चेअरमन, पुणे जि.म. सह. बँक मा. श्री. रंजन गिरमे, चेअरमन, दि. सासवड माळी सा.का. माळीनगर मा. श्री. दिवाकर गमे, माजी संचालक, महाज्योती नागपूर मा. सौ. सुजाता जाधव, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, खंडाळा मा. श्री. व्ही. डी. शिंदे, उपअभियंता जि.प. बांधकाम विभाग, खंडाळा मा. श्री. वाय. एस. काटकर, उप अभियंता सा. बांधकाम विभाग, खंडाळा
तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यवर, जि.प.सदस्य, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य, विविध गावचे सरपंच, कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सर्व हितचिंतक, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत .
आपले नम्र सौ. स्वाती जमदाडे सदस्य- ग्रा.पं. नायगाव सौ.पूनम नेवसे सदस्य- ग्रा.पं. नायगाव सौ. सोनाली नेवसे सदस्य- ग्रा. पं. नायगाव सौ. रेश्मा कानडे उपसरपंच ग्रा. पं. नायगाव श्री. गणेश नेवसे सदस्य ग्रा.पं. नायगाव श्री. सागर नेवसे सदस्य- ग्रा.पं. नायगाव श्री. सुनिल कुदळे ग्रामसेवक ग्रा.पं. नायगाव सौ. साधना नेवसे सरपंच ग्रा.पं. नायगाव श्री. वैभव कांबळे सदस्य-ग्रा.पं. नायगाव श्री. हणमंत नेवसे सदस्य- ग्रा.पं. नायगाव
भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी व समस्त स्त्री जातीला उजेडाची वाट दाखविण्याऱ्या माऊली जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनास सर्व बंधु-भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे ही विनंती करण्यात आलेली आहे.
सकाळी ८.३० ते १०.०० सावित्रीमाई फुले प्रतिमेची भव्य मिरवणूक सकाळी १०.०० वा. पाहुण्यांचे आगमन सकाळी १०.०० ते १०.१० सावित्रीमाई फुले स्मारकास मान्यवरांची भेट सकाळी १०.१० ते १०.२० सा.फुले शिल्पसृष्टी येथे भेट व सभागृह नूतनीकरण कामाचे लोकार्पण सकाळी १०.२० * मुख्य कार्यक्रम स्थळी आगमन व अभिवादन सभा * उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान * महिलासाठी कायदे व आरोग्यविषयक मार्गदर्शन * महाज्योती व ओबीसी विकास महामंडळ यांच्या योजनांचे मार्गदर्शन * "सत्यशोध " ज्ञा. सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाटक
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission