- अनुज हुलके
आपलेच ओबीसी म्हणून कधी कधी ओबीसीच्या कार्यक्रमात तथाकथित ओबीसी नेते बोलावले जातात. पण ते केवळ नाममात्र ओबीसी असतात, ओबीसी समाजाचे नसतातच, त्यांना ओबीसी प्रश्नांशी, ओबीसी लढ्याशी दमडीचेही देणेघेणे असत नाही. ओबीसी कार्यक्रमात जाऊन संभ्रम निर्माण कसा करता येईल, याच हेतूने ते ऐन भरात
यवतमाळ जिल्हास्तरीय आरक्षण समर्थनार्थ ओबीसीच्या विविध मागण्याकरीता महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. २६ नोव्हेंबर २०२३ वेळ : दु.१२.३० स्थळ : महात्मा ज्योतीराव फुले पुतळा, आझाद मैदान, यवतमाळ.
प्रमुख मागण्या :
१) जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
२) मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे
वसमत तालुक्यातील हयातनगर येथे 23 नोव्हेंबर रोजी येथील महात्मा ज्योतीबा फुले चौकात सकाळी 10 वा.हयातनगर व सर्कल मधील ओबीसी बांधवांकडून समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक करण्यात आला.सध्या महाराष्ट्रात आरक्षण आंदोलन तीव्र होत आसतांना काही समाज विघातक लोकांकडून
- प्रा. श्रावण देवरे,
अंबडच्या क्रांती सभेची वैशिष्ट्ये आपण कालच्या ओबीसीनामा - 9 मध्ये वाचलीत. आज मुख्यतः या सभेची जवळची व लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र काय असू शकतात व ते काय परिणाम घडवून आणू शकतात, हे आता आपण पाहू या!
पक्षाच्या बैठकीत, मंत्रीमंडळाच्या बैठकीत व ओबीसी नेत्यांच्या सरकार-निमंत्रीत
- प्रा. श्रावण देवरे
17 नोव्हेंबरची अंबड येथे संपन्न झालेली ओबीसींची महाकाय सभा ही ओबीसी चळवळीच्या इतिहासातील सुवर्ण पान बनलेली आहे. या महाकाय सभेचे जे काही अनेक पडसाद उमटले आहेत, त्यांचीही नोंद इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही. या क्रांती-सभेने अनेक प्रस्थापितांना झटके, फटके व धक्के दिलेले आहेत,