बळीराजा महोत्सव नागपूर उत्‍साहात संपन्‍न

Nagpur Baliraja Mahotsav     आज नागपूर येथील संविधान चौकात बळीराजा महोत्सव साजरा करण्यात आला. महोत्सवात बळीराजा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीत सादर करण्यात आले. गुंजन हटवार, हटवार, संदीप चौहान आणि अविनाश साखरकर यांनी यांनी गीत सादर केले.     कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा.

दिनांक 2023-11-19 07:58:02 Read more

मराठा आरक्षणाबाबत

Regarding Maratha reservationलेखक : प्रदीप ढोबळे       माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने अधिक जोर पकडला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणामुळे मराठा हे मूळचे कुणबी आहेत ही बाब बहुमतांशी मराठा समाजाने स्वीकारली. ही फुले- आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने आनंदाची

दिनांक 2023-11-18 04:36:55 Read more

महासम्राट बळीराजा महोत्सव भंडारा

Mahasamrat Baliraja Mahotsav     भंडारा : ओबीसी सेवा संघ, ओबीसी जनगणना परिषद, भंडाराच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी चौकात महासम्राट बळीराजा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.     अध्यक्ष म्हणून भैय्याजी लांबट व प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अभिविलास नखाते, उमेश कोरराम डॉ. बालकृष्ण

दिनांक 2023-11-18 03:16:44 Read more

संविधान सन्मान दिनानिमित्य भव्य कार्यक्रम व रॅली - चंद्रपूर

Grand program and rally on the occasion of Constitution Day - Chandrapur     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे सर्वांग संविधान निमार्ण करून राष्ट्राला समर्पित केले. डॉ. बाबासाहेबांचे संविधानामुळे भारतात संसदिय लोकशाही प्रणालीचा अमल सुरु झाला असून, विविध पक्षाचे देशात सरकार स्थापन करुन लोककल्याणाचे कार्यक्रम राबवित असले तरी स्वातंत्र्याची ७५ वर्षे

दिनांक 2023-11-18 02:58:18 Read more

नागपूर मध्‍ये बळीराजा महोत्सवाचे आयोजन

Bali Raja Mahotsav Nagpur     नागपूर : शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राजा बळीराजाची आठवण म्हणून बळीराजा महोत्सव येत्या रविवारला संविधान चौकात आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. १९/११/२०२३ | वेळ : सकाळी १० वाजता स्थळ : संविधान चौक, नागपुर.      संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, महात्मा फुले यांनी बळीराजाचा गौरव आपल्या कविता, अभंगांमध्ये

दिनांक 2023-11-18 02:46:26 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add