आज नागपूर येथील संविधान चौकात बळीराजा महोत्सव साजरा करण्यात आला. महोत्सवात बळीराजा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीत सादर करण्यात आले. गुंजन हटवार, हटवार, संदीप चौहान आणि अविनाश साखरकर यांनी यांनी गीत सादर केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा. डॉ. अभिवीलास नखाते, अध्यक्ष,प्रबोधनकार महिला महाविद्यालय. प्रमुख उपस्थिती: मा. नागेश चौधरी,बहुजन संघर्ष समिती, डॉ. संजय दुधे प्र- कुलगुरू, रा तू म ,नागपूर विद्यापीठ,ज्ञानेश्वर दादा रक्षक, प्रा. रमेश पिसे, उपाध्यक्ष, ओबीसी जनमोर्चा, ॲड. गोविंद भेंडारकर , मा. जगजितसिंग जी, मा. नरेंद्र गद्रे,प्रा.आनंद मांजरखेडे , मा. अमिताभ पावडे, कृषीतज्ञ, मा राहुल हनवते, अधिसभा सदस्य , रा तु म ,नागपूर विद्यापीठ, ॲड.अंजली साळवे, अतुल खोब्रागडे,सावन कटरे उपस्थित होत्या.
दिनांक: 11 नोव्हेंबर, 2023,रविवार वेळ: सकाळी 10 वाजता स्थळ: संविधान चौक,नागपूर. बळीराजा सन्मान जीवन गौरव. 1) मा.नागेश चौधरी 2) मा. दीनानाथ वाघमारे महिला 1) मा. हेमलता लोहवे 2) मा. विजया मारोतकर शिक्षण 1) एकलव्य इंडिया फाउंडेशन 2) मा. आकाश नवघरे पत्रकारिता 1) मा. प्रमोद गणवीर, दैनिक देशोन्नती, नागपूर 2) मा. राजेश्वर ठाकरे दैनिक लोकसत्ता ,नागपूर 3) मा.सुनील ढगे TV 9, मराठी, नागपूर कृषी 1) अनंत भोयर पर्यावरण 1) प्राची माहुरकरक्रीडा 1) ओजस देवतळे 2)अभिषेक ठावरे सामाजिक कार्य 1) छाया सावरकर 2) वंदना वणकर यांना बळीराजा सन्मान देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पियूष आकरे, निलेश तिघरे,देवेंद्र समर्थ, आकाश वैद्य,नयन कालबांधे,अनुप खडतकर,हर्षल राऊत,समीप नरुले,मनीष गिरडकर,यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन कृतल पियूष आकरे यांनी तर राहुल हनवते यांनी आभार प्रदर्शन केले.
उमेश कोर्राम संयोजक, बळीराजा क्लब, नागपूर. 8920936870
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan