यवतमाळ जिल्हास्तरीय आरक्षण समर्थनार्थ ओबीसीच्या विविध मागण्याकरीता महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. २६ नोव्हेंबर २०२३ वेळ : दु.१२.३० स्थळ : महात्मा ज्योतीराव फुले पुतळा, आझाद मैदान, यवतमाळ.
प्रमुख मागण्या :
१) जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
२) मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देवून त्यांचे ओबीसीकरण करू नये.
३) सरकारी नौकरीतील कंत्राटी तत्वावर पदभरती बाबतचा शासन निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा.
४) सरकारी, शाळा-कॉलेज- दवाखाने इतर संस्थाचे खाजगीकरण बाबतचा शासन निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा.
५) ओबीसींना प्रत्येक तालुक्यात वसतीगृह तात्काळ सुरू करण्यात यावे.
६) व्यवसायिक व इतर शिक्षणामध्ये १००% स्कॉलरशिप लागू करण्यात यावी.
७) ओबीसी जनगणनेनुसार शेतकरी, शेत मजुरांच्या विकासाकरीता बजेटमध्ये अनुदानाची आर्थीक तरतुद करण्यात यावी.
८) सरकारी निमसरकाऱ्यांमध्ये बहुजन समाजाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे
जुनी पेंन्शन योजना २००५ पासून बंद केली ती तात्काळ सुरू करण्यात यावी.
९) ओबीसींचा सरकारी नौकऱ्यातील अनुशेष (बॅकलॉक) जाहीर करून तात्काळ पदभरती करण्यात यावी.
१०) ओबीसींची क्रीमीलेअरची घटना विरोधी अट रद्द करण्यात यावी.
११) OBC कर्मचाऱ्यांना SC/ST प्रमाणे पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे.
१२) सारथी/बार्टीच्या धरतीवर महाज्योती या स्वायत्त संस्थेस निधी उपलब्ध करूण देण्यात यावा.
१३) विद्यार्थ्यांकरीता प्रत्येक शहरात व तालुक्यात स्वतंत्र वाचनालय तथा अभ्यासिका तयार करण्यात यावी. १४) शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव देण्यात यावा.
१५) ओबीसी शेतकऱ्यांना एससी/एसटी प्रमाणे शेतीपुरक लागणारे साहित्य देण्यात यावे.
संयोजक : ओबीसी आरक्षण परिषद, यवतमाळ. संयोजक प्रदिपभाऊ वादाफळे अध्यक्ष-ओबीसी आरक्षण परिषद, अँड. राजेंद्र महाडोळे, सतीश भोयर, शैलेश गुल्हाणे, नरेंद्र गद्रे, प्रा. प्रकाश फेंडर, रमेश ठाकरे, साहेबराव जुनघरे, प्रकाश जानकर, अशोकराव तिखे, डॉ. विजय कावलकर, डॉ. देवेंन्द्र मुलुंडे, डॉ. सागर झोपाटे, राजु देशमुख, हरिष कुडे, भानुदासजी कानारकर, मधुकर काठोळे, अशोकराव ठवकर, शरद ढोबळे, राजु पोटे, बाळासाहेब निवल, विजय खारोडे, नरेंद्र कावलकर, अँड. अरूण मेहत्रे, जितेंद्र ब्राम्हणकर, प्रा. ईकबाल भुरा, अरूण नक्षणे, किशोर साखरकर, साहेबराव राठोड, डॉ. दिलीप घावडे, संजय देशमुख, वसंत नाल्हे, किसनराव मोरे, अरविंद बेंडे, किसनराव काळे, रमेश गिरोळकर, महेश ढोले, पंढरीनाथ गुल्हाणे, सुहास सावरकर, राजेंद्र घाटे, सौ. मालाताई टाके, सौ. अंजलीताई फेंडर, सौ. अँड.सिमाताई तेलंगे (लोखंडे), श्रीमती सविताताई हजारे, सौ. योगिताताई पंडीत, सौ. अवंतीताई सातपुते, शशांक केंढे, संजय कावलकर, दिपक गुल्हाणे, दिवाकर किन्हिकर, अॅड.अरूण सांगळे, विठ्ठलराव नाकतोडे, उत्तम खंदारे, शाम ढोरे, चंद्रकांत दोनाडकर, नामदेव प्रधान, ज्ञानेश्वर आसुटकर, शिवदास टाले, राहुल बंडू ठाकरे, राम घोटेकर, अमोल सारवे, श्रीकृष्ण वाघाये, विरेंद्र तुमसरे, मुरलीधर धनरे, प्रलय टिप्रमवार, उमेश क्षिरसागर, मोहन भोयर, राम भेंडारकर, किशोर गुल्हाणे, जितेंद्र हिंगासपुरे, मनोज पाचघरे, संजय पंडीत, संजय चोले, शैलेश डाखोरे, श्रीकृष्ण अतकरी, गजुभाऊ कुबडे, गणेश भोयर, संजय गंधरवार, मधुकर पिल्लारे, मोहन हरडे, अरूण कपिले, अनिल गायधने, किरण फेंडर, दिपक भरणे, हेमंत बोंद्रे, अनंत कडव, गजानन पोटे, लक्ष्मीकांत लोळगे, राजु गावंडे, टि. के. चव्हाण, महेश बुटले, प्रशांत ढोरे तसेच समस्त ओबीसी आरक्षण परिषद, यवतमाळ