राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ व्दारा आयोजित ओबीसी महिला अधिवेशनाचे आयोजन रविवार दि. ३ डिसेंबर २०२३, वेळ - सकाळी १० वाजता स्थळ - कॉम्रेड भाई बर्धन ऑडीटोरियम, ३ रा मजला परवाना भवन, किंग्जवे हॉस्पिटलच्या मागे, स्टेशन रोड, नागपूर येथे करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक - मा. प्रतिभा ताई धानोरकर आमदार, चंद्रपुर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री डॉ. बबनरावजी तायवाडे अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री डॉ. बबनरावजी तायवाडे अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ,
कार्यक्रमाचे वक्ते - अॅड.ज्योती ढोकणे - विषय: सुदृढ ओबीसी समाज घडविण्यासाठी ओबीसी महिलांचा सहभाग, संध्या सराडकर ज्येष्ठ साहित्यिक - विषय : ओबीसी समाजाचे अस्तित्व व मंडल आयोगाचे भरीव काम, डॉ. अपर्णा पाटील - विषय : ओबीसी महिलांचे सामाजिक व राजकीय अस्तित्व, अँड. जयश्री शेळके - विषय: २१ व्या शतकातील ओबीसी महिला समोरील आव्हान
आपले विनित - इंजि. सुषमा भड अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ अँड. समिक्षा गणेशे सचिव राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ समन्वयक राष्ट्रीय ओबीसी वकिल महासंघ सौ. वृंदाताई ठाकरे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, नागपूर शहर डॉ. शरयू ताई तायवाडे कार्याध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ श्रीमती कल्पना ताई मानकर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, महाराष्ट्र सौ. रुतिका डाफ अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी युवती महासंघ, नागपूर शहरविशेष सत्कारमुर्ती डॉ. रेखा बारहाते उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ सौ. विजया ताई थोटे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, विदर्भ सौ. साधना बोरकर राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, विशेष सत्कारमुर्ती - श्री रविंद्र टोंगे, श्री विजय बल्की, श्री प्रेमानंद जोगी विशेष स्पर्धा - पेहराव विचारांचा - पूजा मानमोडे, प्रांजली ताल्हण
राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघ राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ राष्ट्रीय ओबीसी युवक व युवती महासंघ राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी व अधिकारी महासंघ
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission