पैठण - तालुक्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवेदन देण्यात आले ओं बी सी नेते मा उपमुख्यमंत्री नामदार छगनरावजी भूजबळ साहेब व सर्व ओं बी सी समाजाचे नेते मंडळी बदल काही शिवीगाळ किंवा सोशल मीडिया विडीओ फेसबुक च्या माध्यमातून व दोन्ही समाजात तेड निर्माण होईल असे वाईट वक्तवे करू नये कायद्याच्या चौकटीत राहून शासनाने वेळीस आवर घालण्यात यावी किंवा कारवाई करण्यात येईल कदाचित काही अनुचित प्रकार घडू नये घडला तर नस्था याला शासन जबाबदार राहिल असे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन करते समता परिषद अध्यक्ष देविदास सोनवणे समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष अनिल जाधव. प्रसिद्ध प्रमुख तथा ओं बी सी ता अध्यक्ष प्रकाश दिलवाले . शहरं अध्यक्ष अमोल तूपे प्रतिस्टित नागरिक प्रभूराम जाधव. सुरेश गायकवाड. तालुका उपाध्यक्ष शिवाजी जाधव. कल्याण जाधव . सा परिषद बाबासाहेब तांबे. चव्हाण साहेब व सर्व समता सैनिक सुनिल कातबने. अमोल सुभाष बनकर. सचिन जाधव. सचिन बनकर, अमोल बनकर शामभाऊ सोनवणे, विष्णू नाईक. गणेश शिंदे, दिलीप सोनवणे, सौरभ जाधव -कुमार काळे, गणेश जाधव. सोमनाथ सोनवणे. व ईतर कार्यकर्ते व नस्ता ओं बी सी समाज रस्त्यावर उतरून रस्ता रोको व आंदोलन करण्यात येईल.