दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी अंबड जालना येथे होणाऱ्या ओबीसी मेळाव्यासाठी पिंपरी चिंचवड मधून शेकडो कार्यकर्ते जाणार आहेत. त्याच्या नियोजनाची बैठक शहरातील सर्व ओबीसी कार्यकर्त्यां समवेत पिंपरी येथे पार पडली.
बैठकीस काळूराम अण्णा गायकवाड, प्रताप गुरव,आनंदा कुदळे,महेश भागवत,विशाल जाधव,पिके महाजन, मोहन बारटक्के,विजय लोखंडे, राजाभाऊ भुजबळ, मोहन दादा भूमकर, अशोक भुजबळ,अशोक मगर, लहू अनारसे, नेहुल कुदळे, चंद्रकांत जाधव, नामदेव पाटील, बळीराम शेवते, वंदना जाधव, ऍडव्होकेट विद्याताई शिंदे, कमलेश पैठणकर, दिलीप सोनार हरणानंद भागवत आदि कार्यकर्ते उपस्थित होते.