प्रस्थापिताच्या विरोधात शेतकरी कामगाराचे प्रश्न घेऊन डावे पक्ष एकत्रीत लढणार
केज - देशात दिवसे दिवस महागाई तरुणांच्या हाताला काम नाही, देशात एकतर्फी हुकूमशाही वाढत असून देशात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून, शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या प्रश्नावर बीड जिल्ह्यातील
नाशिक - एकीकडे, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजास सरसकट कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागाणीवर ठाम आहेत तर दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ हे जरांगेच्या मागणीला कडाडून विरोध करत मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटील यांच्या मागणीवरुन मागील वर्षी प्रचंड संघर्ष व आरोप-प्रत्यारोप
वसुंधरा नागरी पतसंस्थेकडून महात्मा फुले व सावित्रीमाईंना अनोखी मानवंदना
बुलढाणा, २ जानेवारी - महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत 'सत्यशोधक' चित्रपट ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. स्त्री शिक्षणासाठी आपल जीवन वेचणाऱ्या ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांनी जे
सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात; अधिकाऱ्यांकडून पाहणी
नायगाव : क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची १९३ वी जयंती ३ जानेवारीला उत्साहात साजरी होणार आहे. यंदाच्या जयंती सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. अतुल सावे, ना. छगन भुजबळ यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्रीच येणार असल्याने
रामटेक, ता. २७ः राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मंगळवारी (ता. २६) रामटेक तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन झाले. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांकडे सोपविण्यात आले.
७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत ओबीसींचे हक्क आणि विविध मागण्यांच्या संदर्भात गांधी चौकात धरणे