महाबळेश्वर : महाबळेश्वर आगारास नवीन वाहने लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत, विद्यार्थ्यांसह नागरिकांना आगारातील सध्याच्या खिळखिळ्या एस. टी. बसमधून धक्के खात प्रवास करावा लागत अडचणींचा सामना करावा लागत असल्याने बसची दुरुस्ती करावी, वाहक व चालकांची पुरेसी संख्या ठेवावी, या मागण्यांसाठी ओबीसी संघटेनच्यावतीने
माजलगाव, दि. १४ :- शासकीय कामकाजाचा शासनाने पाच दिवसांचा आठवडा करतांना शासकीय कार्यालयाच्या वेळेत बदल करत शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सकाळी • ०९:४५ ते सायंकाळी ०६ : १५ अशी केलेली असून शनिवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी बहाल केलेली आहे. परंतु शासकीय कर्मचारी सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन
सातारा - महाराष्ट्र शासनाने घडशी समाजाची नोंद इतर मागास प्रवर्गामध्ये क्र. १९४ अन्वये केली आहे. छ. शिवाजी महाराजांच्या स्वराजामध्ये घडशी समाजाचे मावळे व सेवक प्रत्येक गडावर व देव देवतांच्या मंदिरात सनई चौघडा, नगारा वाजवण्याचे काम करत होते. इनामी देवस्थान जमिनी मराठा व इतर समाजाकडून परत घडशी समाजास
- डॉ. माया पंडित सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका तर हॊत्याच पण त्या स्त्रीमुक्तीच्या आद्य प्रणेत्या, पहिल्या कवयित्री आणि सामाजिक राजकीय भान असलेल्या एक थॊर कार्यकर्त्या व विचारवंत होत्या. १९व्या शतकातील समाजाने, विशॆषत: स्त्री शूद्रादिकांनी पेशवाईच्या ब्राह्मणशाहीची कितीतरी
दि. ३ जानेवारी २०२४ (तुकाराम माळी) जत येथील माळी समाजाचे वतीने विविध उपक्रम राबवून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सुरवातीला महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.लहान मुलाने व मुलीनी अतिशय सुंदर अशा भाषणात