महाबळेश्वर बसस्थानकात ओबीसी संघटनेचे आंदोलन

Protest by OBC organization at Mahabaleshwar bus stand     महाबळेश्वर : महाबळेश्वर आगारास नवीन वाहने लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत, विद्यार्थ्यांसह नागरिकांना आगारातील सध्याच्या खिळखिळ्या एस. टी. बसमधून धक्के खात प्रवास करावा लागत अडचणींचा सामना करावा लागत असल्याने बसची दुरुस्ती करावी, वाहक व चालकांची पुरेसी संख्या ठेवावी, या मागण्यांसाठी ओबीसी संघटेनच्यावतीने

दिनांक 2024-01-06 12:42:48 Read more

शासकीय कामाचा आठवडा सहा दिवसाचा करा - भाई अॅड. गोले

Make government work week six days Bhai Adv gole     माजलगाव, दि. १४ :- शासकीय कामकाजाचा शासनाने पाच दिवसांचा आठवडा करतांना शासकीय कार्यालयाच्या वेळेत बदल करत शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सकाळी • ०९:४५ ते सायंकाळी ०६ : १५ अशी केलेली असून शनिवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी बहाल केलेली आहे. परंतु शासकीय कर्मचारी सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन

दिनांक 2024-01-06 12:36:49 Read more

मराठा आरक्षण विरोधात घडशी समाजाचे आंदोलन

Agitation of Ghadshi Samaj against Maratha Aarakshan     सातारा - महाराष्ट्र शासनाने घडशी समाजाची नोंद इतर मागास प्रवर्गामध्ये क्र. १९४ अन्वये केली आहे. छ. शिवाजी महाराजांच्या स्वराजामध्ये घडशी समाजाचे मावळे व सेवक प्रत्येक गडावर व देव देवतांच्या मंदिरात सनई चौघडा, नगारा वाजवण्याचे काम करत होते. इनामी देवस्थान जमिनी मराठा व इतर समाजाकडून परत घडशी समाजास

दिनांक 2024-01-06 12:29:13 Read more

१८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन अमळनेर येथे

18 th vidrohi Marathi Sahitya Sammelan in Amalnerप्रा. प्रतिमा परदेशी, अर्जुन बागुल यांची माहिती      अमळनेर, दि. २८ - अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, स्वागताध्यक्षपदी श्याम पाटील (संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक) यांची, तर कार्याध्यक्षपदी मुकुंद सपकाळे (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र

दिनांक 2024-01-06 12:20:17 Read more

अखिल भारतीय साहित्य संमेलनावर जनतेच्या पैशांची उधळपट्टी : परदेशी

Waste of public money on Akhil Bharatiya Sahitya Sammelanविद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावर प्रा. प्रतिमा परदेशी यांची टीका.     अमळनेर, दि. २८ - शेतमालाला भाव नाही, उत्पादन नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणांना कायमस्वरुपी नोकऱ्या न देता कंत्राटी पद्धतीने काम देऊन त्यांना राबवून घेतले जात आहे, तर दुसरीकडे जनतेकडून कर स्वरूपात जमा होणाऱ्या

दिनांक 2024-01-05 11:29:25 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add