कसबे डिग्रज : शालेय जीवनातील वय हे संस्कारक्षम असते. या काळात चांगले संस्कार व संगत या बाबी रुजविणे अत्यंत मोलाचे असते. या बाबी चांगल्या रुजल्या नाहीत तर भावी काळात दृष्ट प्रवृत्ती वाढीस लागते. योग्य वेळी जे पेराल तेच अन् तेच उगविते, म्हणून विद्यार्थी जीवनात योग्य वेळी योग्य संस्कार द्या व आदर्शवत
कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी दिलीप एडतकर यांची निवड - जिल्हा, तालुका, गावस्तरावर परिषदेचे गठण, पदाधिकाऱ्यांची होणार नियुक्ती अमरावती - दि. १३ धनगर आरक्षणाची दिशा ठरविण्यासाठी विदर्भ धनगर परिषद' या कोअर कमिटीचे गठण व कमिटीच्या अध्यक्षपदी अँड. दिलीप एडतकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष
भारतीय पिछडा शोषित संघठन जिल्हा नांदेडच्या वतीने सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सत्यशोधक शिक्षकरत्न सन्मान सोहळा 2024 आयोजित करण्यात आलेला आहे. भारतीय पिछडा शोषित संघठनेच्या वतीने राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा जन्म
सातारा - ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक च सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान आहे. त्यामुळेच ज्ञानदानाची कवाडे खन्या अर्थाने सर्वांसाठी खली झाली आहेत. असे प्रतिपादन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी केले. येथील छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई
हिमायतनगर, दि. ५ : राज्य शासनाकडून होत असलेली राज्य घटनेची पायमल्ली चिंतेचा विषय ठरत असून, आपल्या आर्थिक, सामाजिक न्यायासाठी ओबीसींनी आता जागरूकपणे लढा उभारावा. आपल्या आरक्षणाचा वाटेकरी कुणी होवू पाहत असेल, तर ते ओबीसींनी खपवून घेवू नये, आपल्या न्याय हक्कांसाठी जागरूक होवून, शासनाच्या विरोधात लढा उभारला