शिक्षण बचाव परिषद, संत रविदास गार्डन, देवपूर धुळे येथे दि. २५ डिसेंबर २०२३ स.१०.०० ते ५.३० पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे. मनुस्मृतीचे दहन करून परिषदेचे उद्घाटन उद्घाटन सत्र : सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० उद्घाटक माधुरी (जागृत आदिवासी महिला संघटन, मध्यप्रदेश ) बीजभाषण रमेश बिजेकर अध्यक्ष डॉ. उमेश
महाबळेश्वर : महाबळेश्वर आगारास नवीन वाहने लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत, विद्यार्थ्यांसह नागरिकांना आगारातील सध्याच्या खिळखिळ्या एस. टी. बसमधून धक्के खात प्रवास करावा लागत अडचणींचा सामना करावा लागत असल्याने बसची दुरुस्ती करावी, वाहक व चालकांची पुरेसी संख्या ठेवावी, या मागण्यांसाठी ओबीसी संघटेनच्यावतीने
माजलगाव, दि. १४ :- शासकीय कामकाजाचा शासनाने पाच दिवसांचा आठवडा करतांना शासकीय कार्यालयाच्या वेळेत बदल करत शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सकाळी • ०९:४५ ते सायंकाळी ०६ : १५ अशी केलेली असून शनिवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी बहाल केलेली आहे. परंतु शासकीय कर्मचारी सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन
सातारा - महाराष्ट्र शासनाने घडशी समाजाची नोंद इतर मागास प्रवर्गामध्ये क्र. १९४ अन्वये केली आहे. छ. शिवाजी महाराजांच्या स्वराजामध्ये घडशी समाजाचे मावळे व सेवक प्रत्येक गडावर व देव देवतांच्या मंदिरात सनई चौघडा, नगारा वाजवण्याचे काम करत होते. इनामी देवस्थान जमिनी मराठा व इतर समाजाकडून परत घडशी समाजास
प्रा. प्रतिमा परदेशी, अर्जुन बागुल यांची माहिती अमळनेर, दि. २८ - अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, स्वागताध्यक्षपदी श्याम पाटील (संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक) यांची, तर कार्याध्यक्षपदी मुकुंद सपकाळे (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र