हिमायतनगर, दि. ५ : राज्य शासनाकडून होत असलेली राज्य घटनेची पायमल्ली चिंतेचा विषय ठरत असून, आपल्या आर्थिक, सामाजिक न्यायासाठी ओबीसींनी आता जागरूकपणे लढा उभारावा. आपल्या आरक्षणाचा वाटेकरी कुणी होवू पाहत असेल, तर ते ओबीसींनी खपवून घेवू नये, आपल्या न्याय हक्कांसाठी जागरूक होवून, शासनाच्या विरोधात लढा उभारला
जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सीमा बोके यांचे आवाहन
अमरावती - जिजाऊ जन्मोत्सव सोहळा दरवर्षी १२ जानेवारीला मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे भव्यदिव्य स्वरूपात साजरा होत असतो. या उत्सवासाठी सर्वांनी मातृतीर्थावर लाखोच्या संख्येने सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा
प्रस्थापिताच्या विरोधात शेतकरी कामगाराचे प्रश्न घेऊन डावे पक्ष एकत्रीत लढणार
केज - देशात दिवसे दिवस महागाई तरुणांच्या हाताला काम नाही, देशात एकतर्फी हुकूमशाही वाढत असून देशात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून, शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या प्रश्नावर बीड जिल्ह्यातील
नाशिक - एकीकडे, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजास सरसकट कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागाणीवर ठाम आहेत तर दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ हे जरांगेच्या मागणीला कडाडून विरोध करत मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटील यांच्या मागणीवरुन मागील वर्षी प्रचंड संघर्ष व आरोप-प्रत्यारोप
उदगीर - संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील लोककलावंताची कला जिवंत राहावी यासाठी अहोरात्र धडपडणारा एक उमदा तरुण सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून, राजकीय वर्तुळात एक वेगळा ठसा उमटवणारा लोककलावंत प्राध्यापक तथा लेखक कवी राजकुमार घुले.
विदर्भातील लोककला