वर्धा येथे बळीराजा महोत्सव साजरा

Baliraja Mahotsav celebrated at Wardha    आपल्या प्रजेला सुखात ठेवणारा महासम्राट बळीराजा प्रजेचे सुख पहायला यावा म्हणून साजरा केला जाणारा बलिप्रतिपदा हा सण भारताच्या मुख्यप्रवाहाचा सांस्कृतिक वारसा आहे. इडा पिडा जावो, बळीचे राज्य येवो,      म्हणत बळीराजाचे स्मरण, या दिवाळी महोत्सवाच्या पर्वावर, हजारो वर्षे करण्याची, शुभेच्छा

दिनांक 2023-11-17 10:58:35 Read more

ओबीसी जनजागृतीः दोन राजकीय भुकंप होणार (पुर्वार्ध)

OBC Cast awareness - There will be two political earthquakes- प्रा. श्रावण देवरे     अन्याय-अत्याचाराची परिसीमा झाली की, विद्रोह होणारच! हजारो वर्षांपासून ब्राह्मण-पेशव्यांची धार्मिक-सांस्कृतिक गुलामगिरी व जमीनदार-सरंजामदार मराठ्यांची भौतिक-शारिरीक गुंडगिरी सहन करण्याची प्रवृत्ती दलित-ओबीसींच्या रक्तातच भिनली होती. परंतू तात्यासाहेब महात्मा फुले व डॉ.

दिनांक 2023-11-15 11:15:08 Read more

पॅलेस्टीन - इस्रायल संघर्षात मराठा - ओबीसी संघर्षाचे प्रतिबिंब! (उत्तरार्ध)

Maratha OBC Sangharsh on Maratha Aarakshan- प्रा. श्रावण देवरे      लेखाच्या पुर्वार्धात आपण पाहिले की, पॅलेस्टीन-इस्रायल युद्धात बलाढ्य महाशक्ती अमेरिकेचा हात आहे. पॅलिस्टीन नागरिक अस्तित्वासाठी जीवानिशी लढत आहेत. इस्रायल आपला विस्तार करण्यासाठी, आपल्या मालकाला खूश करण्यासाठी व जागतिक लुटीतील हिस्सा वाढविण्यासाठी लढत आहे. अमेरिका आपले

दिनांक 2023-11-15 10:53:10 Read more

मराठ्यांच्या गावबंदीला ओबीसींकडून आव्हान !

OBC opos Maratha on issue of Maratha Aarakshanजालन्यात गावबंढीच्या बॅनरसमोरच नेत्यांच्या स्वागताचे बॅनर     जालना - मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात नेत्यांना गावबंदी करणारे ठराव अनेक ग्रामपंचायतींनी मंजूर केले होते तसेच गावोवागी गावबंदीचे फलक आजही लावलेले आहेत; परंतु ज्या जालना जिल्ह्यातून मराठा आरक्षण

दिनांक 2023-11-15 09:05:58 Read more

पतितपावन मंदिराचे श्रेय सावरकरांना देण्याचा डाव !

The plan to give the credit of Patitpavan temple to Savarkar- अभिजित हेगशेट्ये      पतितपावन मंदिर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चाने बांधले आणि तेथे ते त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सर्व जातीच्या लोकांना सहभोजनाचा खर्च करत राहीले. त्यातील संकल्पना वि. द. सावरकारांची होती. मात्र इतिहासाची नोंद करतांना आणि तो पुढे नेतांना पतितपावन मंदिराच्या उभारणीचे

दिनांक 2023-11-15 08:02:00 Read more

About Us

It is about Samaj news and

Thank you for your support!

Contact us

type add