- प्रा. श्रावण देवरे
17 नोव्हेंबरची अंबड येथे संपन्न झालेली ओबीसींची महाकाय सभा ही ओबीसी चळवळीच्या इतिहासातील सुवर्ण पान बनलेली आहे. या महाकाय सभेचे जे काही अनेक पडसाद उमटले आहेत, त्यांचीही नोंद इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही. या क्रांती-सभेने अनेक प्रस्थापितांना झटके, फटके व धक्के दिलेले आहेत,
चौफुला येथील कार्यक्रमाने लक्ष वेधले पारगाव, दि. १० - नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दौंड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींपैकी १ बिनविरोध व १० पैकी ८ ग्रामपंचायतीवर भाजपा, १ राष्ट्रवादी व १ अपक्ष असा निकाल लागलाला आहे. परंतु केडगाव येथील सुमारे १३ हजार ५०० मतदार संख्या असलेल्या मोठ्या गावात
जत दि.१६ नोव्हेंबर २०२३ राज्यातील ओबीसी च्या विविध विषयावर जत तालुका ओबीसी संघटनेच्या कोअर कमेटीची बैठक जत तालुका ओबीसी कार्यालयात संपन्न झाली.मनोज जरंगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी येथील उपोषण सरकारने बळाचा उपयोग करुन हाताळल्याने आंदोलनाला हिंसक वळण
प्रबोधनकार डॉ. अभिविलास नखाते यांचे प्रतिपादन - विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
नागपूर - सिंधू संस्कृतीचे आपण वंशज त्या आहोत. संस्कृतीचा खरा नायक हा बळीराजा होता. जेव्हापासून बळीराजा होता तेव्हापासून ही प्रथा आपल्या पूर्वजांनी चालविली आहे. आतापर्यंत सुरू असलेली परंपरा
एकाच समाजाची बाजू कशी उचलू शकता. तुम्ही राजे शाहू महाराजांचे वशंज आहात. असं म्हणत मंत्री छगन 'भुजबळ यांनी संभाजी राजे यांनी सवाल केला आहे. संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणासाठी पाठिंबा दर्शविल्यानंतर छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. | जिल्ह्याच्या इगतपुरीमध्ये छगन भुजबळ