दि. ३ जानेवारी २०२४ (तुकाराम माळी) जत येथील माळी समाजाचे वतीने विविध उपक्रम राबवून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सुरवातीला महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.लहान मुलाने व मुलीनी अतिशय सुंदर अशा भाषणात
जिल्हा परिषद सातारा, महाज्योती, ग्रामपंचायत नायगाव व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदयोती सावित्रीमाई फुले १९३ वा जयंती उत्सव 3 जानेवारी २०२४ बुधवार, दि. ३ जानेवारी २०२४ सकाळी १०.३० वा. स्थळ नायगाव, ता. खंडाळा, जि.सातारा.
भारतातील आद्य स्त्री शिक्षिका व स्त्री शिक्षणाच्या जनक आणि नायगावची
- प्रा. डॉ. संतोष कोळेकर
सरकार ओबीसींच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देणार असे वारंवार सांगत आहे.सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे ठरले असताना न्या. शिंदे समितीमार्फत सरसकट सग्यासोयर्यांना ओबीसी
जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने प्रगत मराठा समाजास ओबीसीतून प्रमाणपत्र देणेची कार्यवाही त्वरीत थांबवून न्या. शिंदे समिती बरखास्त करावी या मागणीसाठी तसीलदार जत यांना निवेदन देण्यात आले
जत दि.२२/१२/२०२३ मराठा समाजास ओबीसीतून आरक्षणास ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे. सरकार ओबीसींच्या आरक्षणास
दि 17 डिसें 2023 ला सेल्फ रिस्पेक्ट मोव्हमेन्ट ची 100 वी संविधान शाखा डॉ आंबेडकर पुतळ्या मागील मैदानात सकाळी 9 ते 10.20 दरम्यान संपन्न झाली. सुरवातीला जनगनमन या राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. समाजातील विविध घाटकांमध्ये संवाद साधल्या जावा, एकमेकां मध्ये विचाराची देवाण घेवाण व्हावी, विविध प्रश्नावर